शेतकरी
नाव म्हण जरी छोठ
पण कष्ट भलता मोठं
हाइ नशीब भलत नष्ट
पण काम बाकी श्रेष्ठ पाऊस चांगला यंदा
पैर कयी समदी
वाटणं राजा नांदई
पण नशीब नि कया चेंदा।।
कशे तरी काड पीक
नही पेक्षा वाटणं ठीक
नही गरज मागणी भीक
प्रत्येक वेळेस नवीन भीक।।
बजारात गया माल
भाव ले शे मोठा काळ
निघनी फक्त मजुरी
आते काय गड-जेजुरी।।